महाराष्ट्र राज्य शासन सेवेतुन निवृत्त होणाऱ्या अधिकारी / कर्मचारी यांना निवृत्ती नंतरचे लाभ करीता कायमस्वरुपी ओळखपत्र बाबत GR .

@khushi pawar प्रतिनिधी : मुंबई ( शासन निर्णय ) – महाराष्ट्र राज्य शासन सेवेत कार्यरत असणाऱ्या अधिकारी / कर्मचाऱ्यांना सेवेत रुजु झाल्यापासुन ते मृत्युपश्चात विविध आर्थिक तसेच सामाजिक लाभ सरकारकडून दिले जात असतात . जसे कि , शासन सेवेत रुजु झालेल्या कर्मचाऱ्यांना आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातात . याशिवाय मृत्यु पश्चात त्याच्या वारसाला अनुकंप … Read more

देशातील सरकारी कर्मचाऱ्यांचे हजेरी आता आधार बेस (BAS) पद्धतीने सुरू !

@khushi Pawar प्रतिनिधी – मुंबई न्युज : देशातील सरकारी तसेच निमसरकारी कर्मचाऱ्यांची हजेरी ही ऑनलाईन पद्धतीने आधार बेस्ट प्रणाली द्वारे होत आहे . याकरिता केंद्र सरकारकडून बायोमेट्रिक अटेंडन्स सिस्टीम ( BAS) तयार करण्यात आले आहे . सदर सिस्टिमच्या माध्यमातून देशातील तब्बल 729 सरकारी , निमसरकारी यंत्रणांची ऑनलाइन आधार बेस सिस्टीमच्या माध्यमातून हजेरी होत आहेत . … Read more

परिवहन विभाग अंतर्गत 204 गट ड संवर्गीय पदे ( सुरक्षा रक्षक , शिपाई , स्वच्छक ) पदे बाह्यस्त्रोताद्वारे उपलब्ध करुन देण्यास मंजूरी .

@Khushi Pawar प्रतिनिधी – Shasan Nirnay : परिवहन विभाग अंतर्गत सुधारित आकृतिबंधानुसार , गट ड संवर्गातील 204 पदे मृत पदे घोषित करण्यात आलेली आहेत , यामुळे सदर मृत पदांवर बाह्य यंत्रणेद्वारे पदे भरणे नियोजित आहेत . त्यानुसार सदर पदांवर बाह्यस्त्रोताद्वारे पदे भरण्यास मंजूरी देण्याचा शासन निर्णय गृह विभाग मार्फत दिनांक 02 एप्रिल रोजी जाहीर झाला … Read more

सरकारी कर्मचारी पेन्शन धारक : महागाई भत्ता ( DA ) मध्ये 02 टक्केची वाढ – कॅबिनेट बैठकीत निर्णय !

@Khushi Pawar प्रतिनिधी : वृत्त नवी दिल्ली – सरकारी कर्मचारी तसेच पेन्शन धारण करणाऱ्यांसाठी गुड न्युज समोर आलेली आहे , ती म्हणजे केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता मध्ये वाढ लागु केली आहे . यामुळे कडक उन्हांमध्ये कर्मचाऱ्यांना आर्थिक दिलासाचा थंडावा मिळणार आहे . महागाई भत्ता किती टक्के वाढला : महागाई भत्ता मध्ये 02 टक्केची वाढ … Read more