Khushi Pawar प्रतिनिधी [ 02 percent increase in dearness allowance for pensioners/family pensioners; Government decision.. ] : राज्यातील निवृत्तीवेतन धारक तसेच कुटुंब निवृत्तीवेतन धारकांच्या महागाई भत्ता मध्ये 02 टक्के वाढ करणेबाबत , राज्य शासनांच्या सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक 15.05.2025 रोजी शासन निर्णयानुसार निर्णय घेण्यात आला आहे .
सदर निर्णयामध्ये नमुद करण्यात आले आहे कि , लोक तक्रारी तसेच निवृत्ती वेतन मंत्रालय निवृत्तीवेतन आणिक निवृत्तीवेतन धारकांचे कल्याण विभाग नवी दिल्ली यांच्या दिनांक 11.04.2025 रेाजीच्या कार्यालयनी ज्ञापन नुसार महाराष्ट्र राज्य आखिल भारतीय सेवा मधील निवृत्ती वेतनधारक तसेच कुटुंबनिवृत्तीवेतन धारक अधिकारी ..
करीता योग्य ती कार्यवाही करीता अग्रेषित करण्यात आलेली आहे . सदर सदर नमुद ज्ञापनानुसार दिनांक 01 जानेवारी 2025 पासुन वाढीव 02 टक्के महागाई भतची वाढ ही आखिल भारतीय सेवेतील निवृत्त वेतन धारक तसेच कुटुंबनिवृत्ती वेतनधारक यांना देखिल लागु राहतील असे निर्देश देण्यात आले आहेत .
यामुळे आखिल भारतीय सेवेतील निवृत्त निवृत्तीवेतन धारक तसेच कुटुंब निवृत्ती वेतनधारक यांच्या डी.ए मध्ये दिनांक 01 जानेवारी 2025 पासुन 53 टक्के वरुन 55 टक्के अशी वाढ अनुज्ञेय करण्यात आली आहे .
मे महिन्यांच्या पेन्शन सोबत वाढीव डी.ए : या निर्णयामुळे आता राज्यातील अखिल भारतीय सेवेतील निवृत्तीवेतन धारक तसेच कुटुंब निवृत्तीवेतन धारकांना माहे मे महिन्यांच्या पेन्शन सोबत डी.ए फरकासह डी.ए लाभ अनुज्ञेय केला जाणार आहे .
या संदर्भातील सविस्तर शासन निर्णय ( GR ) डाऊनलोड करण्यासाठी Click Here