जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत लिपिक व सहाय्यक कर्मचारी ( शिपाई ) पदांच्या 133 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !

Spread the love

यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहाकारी बँकेत लिपिक व सहाय्यक कर्मचारी ( शिपाई ) पदांच्या 133 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Yavatmal District co-operative bank recruitment for clerk & peon post , number of post vacancy – 133 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.कनिष्ठ लिपिक119
02.सहाय्यक कर्मचारी ( शिपाई )14
 एकुण पदांची संख्या133

आवश्यक अर्हता :

पद क्र.01 साठी : 45 टक्के गुणांसह कोणतीही पदवी , GDC & A तसेच CAIIB अथवा बँकिंग डिप्लोमा असल्यास प्राधान्य देण्यात येईल व संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक .

पद क्र.02 साठी : दहावी पास .

हे पण वाचा : गट ड ( शिपाई ) पदांच्या 263 रिक्त जागेसाठी सरळसेवा पद्धतीने पदभरती !

वयोमर्यादा (Age Limit ) :

पदनामवयोमर्यादा
कनिष्‍ठ लिपिक21-35 वर्षे दरम्यान
सहाय्यक कर्मचारी ( शिपाई )18-35 वर्षे दरम्यान

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://ydccbank.com/ या संकेतस्थळावर दिनांक 30.09.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी जाहिरात पाहा

Leave a Comment