श्रीम.नाथीबाई दामोदर ठाकरसे महिला विद्यापीठ अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; अर्ज करायला विसरु नका .

Spread the love

श्रीम.नाथीबाई दामोदर ठाकरसे महिला विद्यापीठ अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Women’s university Mumbai recruitment for various post , number of post vacancy – 10 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.सहाय्यक प्राध्यापक01
02.प्रकल्प सहायोगी01
03.प्रकल्प सहाय्यक02
04.कार्यालय सहाय्यक02
05.परिचर01
06.मानव्यविद्या विद्या शाखेचे अधिष्ठाता01
07.प्राध्यापक01
08.प्राचार्य01
 एकुण पदांची संख्या10

आवश्यक अर्हता :

पद क्र.01 साठी : पदव्युत्तर पदवी , NET . PHD         

पद क्र.02 साठी : ह्युमिनिटीज अँड सोशल सायन्स मध्ये पदव्युत्तर पदवी , नीट

पद क्र.03 साठी : संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी

पद क्र.04 साठी : वाणिज्य शाखेत पदव्युत्तर पदवी

हे पण वाचा : पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांच्या 800+ रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !

पद क्र.05 साठी : 10 वी पास

पद क्र.06 साठी : PHD

पद क्र.07 साठी : PHD पदवी

पद क्र.08 साठी : पदव्युत्तर पदवी , पी.एच . डी

अर्ज प्रक्रिया : पात्र उमदेवारांनी रजिस्ट्रार एस.एन .डी.टी महिला विद्यापीठ इनवर्ड – आऊटवर्ड विभाग 01 एन.टी रोड न्यु मरीन लाईन्स मुंबई 400020 या पत्यावर दिनांक 17.10.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी जाहिरात पाहा

Leave a Comment