IBPS RRB : आयबीपीएस मार्फत विविध पदांच्या तब्बल 13,217 रिक्त जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( IBPS Recruitment for various Post , Number of post vacancy – 13217 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
पदनाम / पदांची संख्या :
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | कार्यालय सहाय्यक | 7972 |
| 02. | अधिकारी स्केल I( सहाय्यक व्यवस्थापक ) | 3907 |
| 03. | अधिकारी स्केल ii ( जनरल बँकिंग ) | 854 |
| 04. | अधिकारी स्केल ii आयटी | 87 |
| 05. | अधिकारी स्केल ii सी.ए | 69 |
| 06. | अधिकारी स्केल II ( विधी ) | 48 |
| 07. | अधिकारी स्केल II ( ट्रेझरी व्यवस्थापक ) | 16 |
| 08. | अधिकारी स्केल II ( मार्केटींग अधिकारी ) | 15 |
| 09. | अधिकारी स्केल II ( ॲग्री अधिकारी ) | 50 |
| 10. | अधिकारी स्केल III | 199 |
| एकुण पदांची संख्या | 13217 |
आवश्यक अर्हता : संबंधित क्षेत्रातील पदवी / पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण ( अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा )
हे पण वाचा : लिपिक पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
अर्ज प्रक्रिया :
पद क्र.01 साठी : Click Here
पद क्र.02 ते 10 साठी : Click Here
अर्ज करण्याची शेवटची दिनांक : 28.09.2025
अधिक माहितीसाठी Click Here
- श्री.शुभलक्ष्मी सहकारी सोसायटी अंतर्गत लिपिक , शिपाई पदासाठी पदभरती ; लगेच करा आवेदन ..
- केवळ महिलांकरीता लेखनिक पदांसाठी पदभरती ; अर्ज करायला विसरु नका ..
- SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत तब्बल 3073 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- BEL : भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या 610 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- जिल्हा परिषद अंतर्गत प्राथमिक शिक्षक ( इ.1 ली ते 8 वी साठी ) पदासाठी पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !