About Us ( आमच्या विषयी )

Spread the love

https://employeecorner.in/ या संकेतस्थळावर सरकारी कर्मचारी तसेच पेन्शन धारकांसाठी नियमित अपडेट दिले जातील . याशिवाय जागतिक , देश / राज्य पातळीवरच्या चालु घडामोडी ( यांमध्ये सांस्कृतिक , राजकिय , क्रिडा ) विषयक बातम्या प्रसारित करण्यात येईल .

याशिवाय राज्य शासनांचे शासन निर्णय / परिपत्रक / अधिसुचनांची माहिती सदर संकेतस्थळावर देण्यात येईल . ताज्या व लवकर अपडेट मिळविण्यासाठी सदर संकेतस्थळावर नियमित भेट द्यावी .