पुढील 48 तासात राज्यात राज्यातील या जिल्ह्यांना वादळी वाऱ्यांसह पावसाचा रेड अलर्ट जारी ; जाणून घ्या सविस्तर अंदाज .

Spread the love

Khushi Pawar प्रतिनिधी [ rain update news ] : हवामान खात्याने राज्यातील काही जिल्ह्यांना पुढील 48 तासांमध्ये वादळी -वाऱ्यांसह पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे .  

अरबी समुद्रातील कमी दाबाचा पट्टा अधिकच तिव्र झाल्याने , राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी – वारे अधिक सक्रिय झााले आहे , यामुळे किनारपट्टीवरील जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे .

सदर कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यामध्ये दिनांक 25 ते 28 मे 2025 पर्यंत अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे , यापैकी आज दिनांक 25 मे रोजी राज्यातील काही जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे .

आज रोजी राज्यातील रत्नागिरी , रायगड , सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे . तर मुंबई , पालघर , ठाणे या जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे .तसेच नंदुरबार , धुळे , जळगाव या जिल्ह्यांमध्ये हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे .  

हे पण वाचा : राज्य कर्मचाऱ्यांना मिळणारे विविध आर्थिक/ सामाजिक लाभ जाणून घ्या सविस्तर .

रेड अलर्ट जिल्हे : कोल्हापुर , पुणे , मुसळधार पावसाची शक्यता , तर धाराशिव , लातुर , नांदेड , हिंगोली , परभणी , बीड या जिल्ह्यांमध्ये वादळी – वाऱ्यांसह अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे .

हलक्या स्वरुपाचा पावसाची शक्यता : राज्यातील भंडारा , अमरावती , चंद्रपुर , बुलढाण , यवतमाळ , गोंदिया , नागपुर , वर्धा , गडचिरोली , अमरावती

Leave a Comment