अशाप्रकारे सहज ऑनलाईन माध्यमातुन व्यवसाय करुन , दरमहा लाखो रुपये कमवा !

Spread the love

Khushi pawar प्रतिनिधी [ online business ] : आजच्या डिजिटल युगांमध्ये ऑनलाईन प्लॅटफॉर्मला मोठ्या प्रमाणात महत्व आले आहेत . यामुळे व्यवसाय हे देखिल ऑनलाईन सुरु झाले आहेत . परंतु अशा ऑनलाईन व्यवसायांमध्ये सर्वसामान्य विक्रेता / सर्वसामान्य व्यक्ती देखिल आपल्या वस्तुंची विक्री करु शकतो .

ऑनलाईन सेलिंग ॲप्स : ऑनलाईन वस्तुची सेल करण्यासाठी आजकाल बरेच ॲप्स उपलब्ध आहेत . जसे अमेझॉन , फ्लिपकार्ड , मिशो , Mantra असे ॲप्स उपलब्ध आहेत .

आपण जर किरकोळ , घाऊक व्यापारी असाल तर उत्तम , परंतु या सेलिंग ॲप्सवर सर्वसामान्य व्यक्ती देखिल वस्तुंची विक्री करु शकतो . यांमध्ये व्यापाराकडे वस्तु अगोदरच उपलब्ध असतात . परंतु सर्वसामान्य व्यक्तींना प्रथमथ : वस्तुंची खरेदी करावी लागेल .

ऑनलाईन सेलिंग : आपल्या वस्तु ह्या वरील नमुद सेलिंग ॲप्सवर प्रविष्ट करुन प्रमोट करावे लागेल ,प्रमोट करण्यासाठी फेसबुक , इन्स्टाग्राम सारख्या सोशल मिडीयाचा वापर करु शकता .

यासाठी आपणांस प्रथम वरील सेलिंग ॲप्सवर आपले खाते तयार करावे लागेल , त्यानंतर आपण आपल्या वस्तु प्रविष्ठ करुन वस्तु विक्री करु शकाल .

Leave a Comment