Khushi Pawar प्रतिनिधी [ state employee & retire pensioner da vadh gr ] : राज्यातील सरकारी कर्मचारी व पेन्शन धारकांना सातवा वेतन आयोगानुसार 55 टक्के दराने डी.ए वाढ लागु करणेबाबत , राज्य सरकारच्या वित्त विभाग मार्फत दिनांक 11.08.2025 रोजी अधिकृत्त शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर शासन निर्णयानुसार राज्यातील सरकारी कर्मचारी व / पेन्शन धारक यांच्या डी.ए मध्ये 53 टक्के वरुन 55 टक्के अशी सुधारणा करण्यात आलेली आहे . सदर डी.ए वाढ ही माहे ऑगस्ट महिन्याच्या वेतन / पेन्शन देयकासोबत लागु करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .
राज्य कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगानुसार 55 टक्के दराने डी.ए वाढीचा अधिकृत्त शासन निर्णय ..

राज्य पेन्शन धारकांना सातवा वेतन आयोगानुसार 55 टक्के दराने डी.ए वाढीचा अधिकृत्त शासन निर्णय ..

- श्री.शुभलक्ष्मी सहकारी सोसायटी अंतर्गत लिपिक , शिपाई पदासाठी पदभरती ; लगेच करा आवेदन ..
- केवळ महिलांकरीता लेखनिक पदांसाठी पदभरती ; अर्ज करायला विसरु नका ..
- SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत तब्बल 3073 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- BEL : भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या 610 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- जिल्हा परिषद अंतर्गत प्राथमिक शिक्षक ( इ.1 ली ते 8 वी साठी ) पदासाठी पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !