महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान जिल्हा परिषद लातुर अंतर्गत पदभरती 2025 ; अर्ज करायला विसरु नका .

Spread the love

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान जिल्हा परिषद लातुर अंतर्गत पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( UMED , Latur Recruitment for various post , number of post vacancy – 20 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.IFC ब्लॉक अँकर07
02.वरिष्ठ समुदाय संसाधन व्यक्ती13
 एकुण पदांची संख्या20

आवश्यक अर्हता :

पद क्र.01 साठी : किमान कृषी व कृषी सलग्न पदवी

हे पण वाचा : जुनी पेन्शन बाबत महत्त्वपुर्ण अपडेट..

पद क्र.02 साठी : किमान 12 वी पास , कामाचा अनुभव

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष , महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा परिषद लातुर या पत्यावर दिनांक 25.09.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment