शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज अंतर्गत शिक्षक , अधिक्षक , क.लिपिक , ग्रंथपाल इ. पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांस आवश्यक अर्हता धारण करणाऱ्यांकडून ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Shikshan Prasark mandal akluj recruitment for various post , number of post vacancy – 16 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | अतिरिक्त शिक्षक | 09 |
| 02. | अतिरिक्त ग्रंथपाल | 01 |
| 03. | अतिरिक्त सहअधिक्षिका | 01 |
| 04. | अतिरिक्त सहअधिक्षक | 01 |
| 05. | अतिरिक्त क.लिपिक | 04 |
| एकुण पदांची संख्या | 16 |
आवश्यक अर्हता :
पद क्र.01 साठी : B.A / B.SC / M.A /M.SC / B.ED
पद क्र.02 साठी : पदव्युत्तर पदवी , एम.लिब.
पद क्र.03 साठी : कोणतीही पदवी
हे पण वाचा : भारतीय स्टेट बँकेत विविध पदांच्या 122 रिक्त जागेसाठी पदभरती 2025 ;
पद क्र.04 साठी : कोणतीही पदवी
पद क्र.05 साठी : बी.कॉम , संगणक , टंकलेखन
अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी मा.अध्यक्ष शिक्षण प्रसारक मंडळ अकलुज एम.पी.ओ. सदुभाऊ चौक अकलूज ता.माळशिरस जि.सोलापूर 413101 या पत्यावर दिनांक 19.09.2025 पर्यंत पोस्टाने / समक्ष सादर करायचे आहेत .
अधिक माहीतीसाठी जाहिरात पाहा
- श्री.शुभलक्ष्मी सहकारी सोसायटी अंतर्गत लिपिक , शिपाई पदासाठी पदभरती ; लगेच करा आवेदन ..
- केवळ महिलांकरीता लेखनिक पदांसाठी पदभरती ; अर्ज करायला विसरु नका ..
- SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत तब्बल 3073 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- BEL : भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या 610 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- जिल्हा परिषद अंतर्गत प्राथमिक शिक्षक ( इ.1 ली ते 8 वी साठी ) पदासाठी पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !