MNS :  महाराष्ट्र नागरी सहकारी बँक , लातुर अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन .

Spread the love

MNS :  महाराष्ट्र नागरी सहकारी बँक , लातुर अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमदेवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Maharashtra nagari sahakari bank recruitment for various post , number of post vacancy – 07 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.जनरल व्यवस्थापक01
02.अंतर्गत लेखापरिक्षक01
03.शाखा व्यवस्थापक02
04.लिपिक02
05.मार्केटिंग अधिकारी01
 एकुण पदांची संख्या07

हे पण वाचा : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान जिल्हा परिषद लातुर अंतर्गत पदभरती 2025

आवश्यक अर्हता :

अ.क्रपदनामअर्हता
01.जनरल व्यवस्थापकB.COM / M.COM / CA / CS / MBA
02.अंतर्गत लेखापरिक्षकB.COM / M.COM / CA / CS / MBA
03.शाखा व्यवस्थापकB.COM / M.COM , GDC & A , DCM
04.लिपिकB.COM / M.COM
05.मार्केटिंग अधिकारीB.A / B.COM / MBA

अर्ज प्रक्रिया : पात्र उमदेवारांनी आपले आवेदन हे मा.अध्यक्ष / कार्यकारी संचालक महाराष्ट्र नागरी सहकारी बँक लि.मुख्य कार्यालय कव्हा रोड मार्केट रोड मार्केट यार्ड लातुर 413512 या पत्यावर दिनांक 25.09.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी जाहिरात पाहा

Leave a Comment