GMC : सरकारी वैद्यकीय महाविद्यालय मिरज अंतर्गत गट ड ( शिपाई ) पदांच्या 263 रिक्त जागेसाठी सरळसेवा पद्धतीने पदभरती !

Spread the love

GMC : सरकारी वैद्यकीय महाविद्यालय मिरज अंतर्गत गट ड ( शिपाई ) पदांच्या 263 रिक्त जागेसाठी सरळसेवा पद्धतीने पदभरती , राबविण्यात येत असून , पात्र उमदेवारांनी ऑनलाईन पद्धतीने दि.07.10.2025 पर्यंत आवेदन सादर करायचे आहेत . ( Government hospital miraj recruitment for class D post , number of post vacancy – 263 ) पदाचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनाम ( Post Name )
01.शिपाई
02.शवविच्छेदन परिचर
03.प्रयोगशाळा परिचर
04.चतुर्थश्रेणी सेवक
05.वस्तीगृह सेवक
06.सुरक्षारक्षक
07.अंधारखोली परिचर
08.कक्षसेवक / रुग्णसेवक
09.औषधवितरण सेवक
10.अपघात विभाग सेवक
11.क्ष-किरण परिचर
12.सहाय्यक स्वयंपाकी
13.पहारेकरी
14.वणोपचारक
15.स्वयंपाकी
16.मिस्त्री कम फिटर कारपेंटर
17.पाणीवाला
18.दंतपरिचर
19.आया
एकुण पदांची संख्या263

आवश्यक अर्हता : उमेदवार हे इयत्ता 10 वी ( SSC ) उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .

हे पण वाचा : बृहन्मुंबई पालिका प्रशासन अंतर्गत विविध पदांच्या 123 जागेसाठी नविन पदभरती ; Apply Now

वयाची अट ( Age Limit ) : दि.31.08.2025 रोजी उमेदवाराचे वय हे 18-38 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल तर मागास / अनाथ / आ.दु.घ व खेळाडू प्रवर्ग करीता वयात 05 वर्षाची सुट दिली जाईल .

अर्ज प्रक्रिया : दि.17.09.2025 ते दिनांक 07.10.2025 पर्यंत  https://ibpsreg.ibps.in/ या संकेतस्थळावर आवेदन सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी जाहिरात पाहा

Leave a Comment