Khushi pawar प्रतिनिधी [ A very important GR was issued by the Finance Department on 16.07.2025 for state pension holders. ] : राज्यातील पेन्शन धारकांसाठी वित्त विभाग मार्फत दिनांक 16 जुलै 2025 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर शासन निर्णयानुसार नमुद करण्यात आलेले आहेत कि , सरकारी कर्मचारी / व त्यांचे कुटुंब निवृत्तीवेतनधारक यांना रेल्वे , बँका , सरकारी रुग्णालय औषधोपचार इ. ठिकाणी उपयोग करीता निवृत्त अधिकारी / कर्मचारी व त्यांचे कुटुंब निवृत्तीवेतन धारक म्हणुन त्यांचा सन्मान ठेवण्यासाठी कायमस्वरुपी ओळखपत्र देण्याचे निर्देश आहेत .
कुटुंबनिवृत्तीवेतना धारकांच्या लिखित मागणीनुसार सदर कायमस्वरुपी ओळखपत्र देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत . तसेच त्याची स्वतंत्र नोंद घेवून निवृत्तीवेतनवाहीनी प्रणालीमध्ये त्या प्रकारची नोंद घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .
ओळखपत्राच्या मागील बाजूस राज्य शासनांचा गोल शिक्काची मोहोर उमटविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत . सदर ओळखपत्रावर कुटुंबनिवृत्तीवेतन धारकाचे नाव , निवृततीवेतन प्रदान आदेश क्रमांक , मयत निवृत्तीवेतन धारकाचे नाव व निवृत्ती वेळी धारण केलेले पद व मयत निवृत्तीवेतन धारकासोबतचे नाते , ओळखपत्र क्रमांक .
जन्म दिनांक , निवासी पत्ता , मोबाईल क्रमांक , रक्तगट , विशेष आजार इ. बाबी सदर ओळखपत्रांमध्ये नमुद करण्यात आलेल्या आहेत .


- राज्य कर्मचाऱ्यांना 2% डी.ए वाढीची तारीख झाली निश्चित ; जाणून घ्या महत्वपुर्ण अपडेट !
- राज्य पेन्शन धारकांसाठी वित्त विभाग मार्फत दि.16.07.2025 रोजी निर्गमित झाला अत्यंत महत्वपुर्ण GR !
- अधिकारी / कर्मचाचारी यांची कार्यालयीन उपस्थिती लवचिकतेच्या सवलतीबाबत महत्वपुर्ण GR निर्गमित दि.16.07.2025
- पावसाळी अधिवेशनात राज्य कर्मचारी संदर्भात उपस्थित प्रश्न – उत्तरे ; जाणून घ्या सविस्तर !
- अतिवृष्टीमुळे राज्यातील “या” शेकडो शाळांना चक्क 01 महिन्याची सुट्टी जाहीर ; जाणून घ्या सविस्तर !