राज्य कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची मोठी महत्वपुर्ण बातमी : पगारवाढीसह मिळणार 02 मोठे आर्थिक लाभ ..

Spread the love

Khushi Pawar प्रतिनिधी  ( Big important news for state employees: 02 big financial benefits will be available along with salary hike ) : राज्य कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची मोठी महत्वपुर्ण बातमी समोर येत आहेत . यांमध्ये राज्य कर्मचारी पगारवाढीसह 02 मोठे आर्थिक लाभ मिळणार आहेत .

पगार वाढ ( Payment Increase ) : दरवर्षी राज्य कर्मचाऱ्यांना माहे जुलै महिन्यात वार्षिक वेतनवाढ लागु करण्यात येते . वार्षिक वेतनवाढ लागु झाल्यानंतर वेतनातील इतर देय भत्ते मध्ये देखिल वाढ होते . राज्य कर्मचाऱ्यांना पगारवाढीसह दोन 02 मोठे आर्थिक लाभ मिळणार आहेत .

महागाई भत्ता वाढ ( Mahagai Bhatta Vadh ) : राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर माहे जानेवारी 2025 पासुन 02 टक्के डी.ए वाढ लागु करण्यात येणार आहेत . यामुळे राज्य कर्मचाऱ्यांचा एकुण डी.ए हा 53 टक्के वरुन 55 टक्के इतका होणार आहे . या बाबतचा अधिकृत्त निर्णय हा माहे जुलै महिन्यांच्या अखेरपर्यंत घेतला जाण्याची शक्यता आहे .

सुधारित वेतनश्रेणी : सातव्या वेतन आयोगानुसार अनेक पदांच्या वेतनांमध्ये त्रुटी आढळून आलेल्या आहेत . अशा पदांच्या वेतनश्रेणीमध्ये सुधारणा करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनांने गठीत केलेल्या समितीने आपला अहवाला राज्य सरकारकडे सादर केला आहे .

हे पण वाचा : कर्मचारी वेतन ( Payment) संदर्भात महत्वपूर्ण परिपत्रक ..

सदर अहवालास राज्य सरकारकडून लवकरच मंजुरी दिली जाणार असल्याचे वृत्त समोर येत आहेत . यामुळे ज्या पदांचे वेतनत्रुटी आहेत , अशांना सुधारित वेतनश्रेणी लागु करण्यात येईल .

सुधारित वेतनश्रेणी 2016 पासुन : सातवा वेतन आयोग हा सन 2016 पासुनच लागु असल्याने , वेतन त्रुटी दूर करून सन 2016 पासून वेतन फरकासह सुधारित वेतन लागू केले जाणार आहेत .

Leave a Comment