BMC : बृहन्मुंबई पालिका प्रशासन अंतर्गत विविध पदांच्या 123 जागेसाठी नविन पदभरती ; Apply Now

Spread the love

BMC : बृहन्मुंबई पालिका प्रशासन अंतर्गत विविध पदांच्या 123 जागेसाठी नविन पदभरती राबवली जात आहे , तर पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत . ( BMC Recruitment for various post , number of post vacancy – 123 ) रिक्त पदांचा तपशिल पुढीलप्रमाणे ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.कंत्राटी किटक नियंत्रण अधिकारी08
02.कंत्राटी औषध निर्माता युनानी03
03.कंत्राटी औषधनिर्माता75
04.कंत्राटी नोंदणी सहाय्यक03
05.कंत्राटी शस्त्रक्रियागार सहाय्यक09
06.कंत्राटी समाज विकास अधिकारी25
 एकुण पदांची संख्या123

पात्रता : पदनिहाय अर्हता पाहणेकरीता खाली नमुद जाहीरात पाहावी ..

अर्ज कसा कराल ? : ऑनलाईन पद्धतीने आवेदन करणेकरीता  https://docs.google.com/forms या संकेतस्थळावर दिनांक 22.09.2025 पर्यंत सादर करावेत .

For More Detail : जाहिरात पाहा

Leave a Comment