News : आत्ताच्या राज्य ,देश -विदेशातील काही प्रमुख चालु घडामोडी ; वाचा सविस्तर वृत्त !

Khushi Pawar प्रतिनिधी ( Current Affairs ) : आत्ताची राज्य , देश – विदेशातील काही प्रमुख ( टॉप ) चालु घडामोडी या वृत्तांमध्ये सविस्तरपणे जाणून घेवूयात .. केंद्र सरकारकडून 35 औषधांवर घालण्यात आली बंदी : वैज्ञानिक चाचण्या व सरकारच्या मंजुरीशिवाय बाजारांमध्ये विक्रीसाठी आलेल्या 35 औषधांवर केंद्र सरकारकडून बंदी घालण्यात आली आहे . यानुसार सदर 35 … Read more

Rain Update : पुढील तीन दिवस राज्यातील “या” भागामध्ये पडणारा पुन्हा एकदा जोरदार अवकाळी पाऊस !

Khushi Pawar प्रतिनिधी : राज्यामध्ये सध्या पावसाचे वातावरण तयार झाले असून , पुढील तीन दिवसांमध्ये राज्यातील काही भागात पुन्हा एकदा जोरदार अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता , भारतीय हवामान खात्याकडून वर्तवली गेली आहे . विदर्भ मराठवाडा : पुढील दोन दिवस राज्यातील विदर्भ , मराठवाडासह पश्चिम महाराष्ट्र मध्ये हवामान कोरडे राहणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे … Read more

दि.15 एप्रिल रोजी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले 07 मोठे कॅबिनेट निर्णय !

Khushi Pawar प्रतिनिधी ( Cabinet Nirnay ) – दिनांक 15 एप्रिल 2025 रोजी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत 07 मोठे महत्वपुर्ण कॅबिनेट निर्णय घेण्यात आले आहेत . 01.चिखलोली -अंबरनाथ येथे न्यायालय : ठाणे जिल्हा येथील चिखलोली अंबरनाथ या ठिकाणी दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर तसेच न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग न्यायालय स्थापन करण्याचा व त्या ठिकाणी उल्हासनगर या न्यायालयातील … Read more

Rain : हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार राज्यातील “या” 13 जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा इशारा ..

Khushi pawar प्रतिनिधी : ( Rain Update ) – भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार , राज्यातील 13 जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे . महाराष्ट्राचे सर्वसाधारण तापमान  ( Temperature ) हे 36-42 अंश सेल्सिअस इतका आहे . यामध्ये विदर्भ , मराठवाडाचे तापमान अधिक असून अवकाळी पावसाची शक्यता याच भागामध्ये अधिक आहे . भारतीय हवामान … Read more

14 एप्रिल : आजच्या काही प्रमुख ठळक / महत्त्वाच्या घडामोडी ..

Khishi pawar प्रतिनिधी : ( current affairs ) – आज दिनांक 14 एप्रिल रोजीच्या काही प्रमुख ठळक / महत्त्वाच्या घडामोडी या लेखांमध्ये जाणून घेवूयात . डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती : दिनांक 14 एप्रिल रोजी दरवर्षी आपल्या देशामध्येच नव्हे , तर जगामध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते . डॉ.बाबासाहेब आंबेडकर … Read more

उष्माघाताची कारणे , लक्षणे , चिन्हे या संदर्भातील संक्षिप्त माहिती ; जाणून घ्या सविस्तर !

Khushi Pawar प्रतिनिधी : सध्या राज्यात कडक उन्हाळा सुरु असून , अनेक जन उष्माघाताला बळी पडत आहेत . यामुळे उष्माघाताचे नेमके कारण / लक्षण व चिन्हे या संदर्भात संक्षिप्त माहिती पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात . उष्माघाताची कारणे : सर्वसाधारण पणे मानवी शरीराचे तापमान हे 37 अंश सेल्सिअस म्हणजेच 98.6 अंश सेल्सिअस इतका तापमान असतो . सदर … Read more

ठळक बातम्या : आज दिनांक 13 एप्रिल रोजीच्या प्रमुख / महत्त्वाच्या चालू घडामोडी !

Khushi Pawar प्रतिनिधी : ( current affairs ) – आज दिनांक 13 एप्रिल रोजीच्या काही महत्त्वाच्या प्रमुख चालू घडामोडी पुढील प्रमाणे सविस्तर पाहूयात .. वक्त कायद्याच्या विरोधात हिंसक वळण : वक्त कायद्याला विरोध करण्यासाठी पश्चिम बंगालमध्ये हिंसक वळण लागले आहे  . यामध्ये काल दिनांक 12 एप्रिल रोजी एका जमावाने मुर्शिदाबाद जिल्ह्यात दंगा केला , या … Read more

Rain Update : राज्यात पुढील 24 तासात या भागात बरसणार मेघ-गर्जनासह गारपीटीचा पाऊस ; जाणून घ्या हवामान अंदाज !

Khushi Pawar प्रतिनिधी ( Rain Update ) : – पुढील 24 तासात राज्यातील काही भागामध्ये मेघ – गर्जनासह गारपीटीचा पाऊस बरसणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे . राज्यात सध्या मराठवाडा व विदर्भ भागात उन्हाची तिव्रता वाढली असून , नागरिकांना त्याचा मोठा त्रास होत आहे . उन्हाचे तापमान : विदर्भात सर्वाधिक तापमानाचे नोंद घेण्यात … Read more

अखेर राज्यातील शेतकऱ्यांच्या फार्मर आयडी अनिवार्यतेबाबत , शासन निर्णय निर्गमित दि.11.04.2025

Khushi pawar प्रतिनिधी : Farmer Id – अखेर राज्यातील शेतकऱ्यांच्या फार्मर आयडी अनविार्यतेबाबत , राज्य शासनांच्या कृषी व पदुम विभाग मार्फत अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय दिनांक 11 एप्रिल 2025 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे . सदरच्या शासन निर्णयानुसार नमुद करण्यात आलेले आहेत कि , कृषी विभाग मार्फत राबविण्यात येणाऱ्या लाभाकरीता शेतकरी ओळखपत्र ( Farmer Id … Read more

बांधकाम कामगारांना 60 वर्षे पुर्ण झाल्याच्या नंतर मिळणार दरमहा पेन्शन !

Khushi Pawar प्रतिनिधी : ( Pension ) – बांधकाम कामगारांना त्यांच्या वयाच्या 60 वर्षे पूर्ण झाल्याच्या नंतर त्यांना आर्थिक सहाय्य मिळावे  , याकरिता दरमहा पेन्शनची तरतूद सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात आलेली आहे . या संदर्भात मंत्री आकाश फुंडकर यांनी विधिमंडळात महत्वपूर्ण घोषणा केली आहे . बांधकाम करणारे कामगार हे अर्धकुशल , कुशल स्वरूपामध्ये मोडत असतात … Read more