Police Constable : पोलिस शिपाई पदाच्या तब्बल 7,565 पदासाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !

Spread the love

Police Constable : स्टाफ सिलेक्शन कमीशन मार्फत दिल्ली पोलिस दलात पोलिस शिपाई पदाच्या तब्बल 7,565 पदासाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Delhi police constable recruitment )

पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of post ) :

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.कॉन्स्टेबल ( एक्झिक्युटिव ) – पुरुष4408
02.कॉन्स्टेबल ( एक्झिक्युटिव ) – पुरुष ( Other )285
03.कॉन्स्टेबल ( एक्झिक्युटिव ) – पुरुष ( कमांडो )376
04.कॉन्स्टेबल ( एक्झिक्युटिव ) – पुरुष ( महिला )2496
 एकुण पदांची संख्या7565

आवश्यक अर्हता : उमेदवार हे 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक .

हे पण वाचा : शिक्षक , वॉर्डन , अकाउंटंट , सहाय्यक , परिचर इ. पदांच्या 7267 रिक्त जागेसाठी महाभरती !

वयोमर्यादा ( Age Limit ) : दिनांक 01.07.2025 रोजी उमेदवाराचे वय हे 18-27 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल . मागास प्रवर्ग करीता वयात 05 तर इतर मागास प्रवर्ग करीता वयात 03 वर्षे सुट देण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://ssc.gov.in/login या संकेतस्थळावर दिनांक 21.10.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी जाहिरात पाहा

Leave a Comment