एकलव्य मॉडेल निवासी शाळा अंतर्गत शिक्षक , वॉर्डन , अकाउंटंट , सहाय्यक , परिचर इ. पदांच्या 7267 रिक्त जागेसाठी महाभरती !

Spread the love

एकलव्य मॉडेल निवासी शाळा अंतर्गत शिक्षक , वॉर्डन , अकाउंटंट , सहाय्यक , परिचर इ. पदांच्या 7267 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Eklavya Model Residential School Recruitment for various Teaching & Non Teaching Post , Number of post vacancy – 7262 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.प्राचार्य225
02.पदव्युत्तर शिक्षक ( PGT )1460
03.प्रशिक्षित पदवीधर शिक्षक ( TGT )3962
04.महिला स्टाफ नर्स550
05.हॉस्टेल वॉर्डन635
06.अकाउंटंट61
07.कनिष्ठ सचिवालय सहाय्यक228
08.प्रयोगशाळा परिचर146
 एकुण पदांची संख्या7267

आवश्यक अर्हता :

अ.क्रपदनामअर्हता
01.प्राचार्यपदव्युत्तर पदवी , बी.एड /एम.एड
02.पदव्युत्तर शिक्षक ( PGT )पदव्युत्तर पदवी / एम.एस्सी / IT / MCA / M.E / M.TEC , B.ED
03.प्रशिक्षित पदवीधर शिक्षक ( TGT )संबंधित पदवी
04.महिला स्टाफ नर्सबी.एस्सी नर्सिंग
05.हॉस्टेल वॉर्डनपदवी / NCERT /
06.अकाउंटंटB.COM
07.कनिष्ठ सचिवालय सहाय्यक12 वी , इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि / हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि
08.प्रयोगशाळा परिचर10 वी + लॅबोरटी टेक्निक डिप्लोमा / प्रमाणपत्र / 12 वी विज्ञान .

हे पण वाचा : उत्तर मध्य रेल्वे अंतर्गत तब्बल 1763 रिक्त जागेसाठी महाभरती

परीक्षा शुल्क : ( मागास / अपंग / महिला प्रवर्ग करीता 500/-रुपये .. )

पद क्र.01 साठी : जनरल / ओबीसी प्रवर्ग करीता – 2500/- रुपये

पद क्र.02 व 03 साठी : 2000/- रुपये

उर्वरित पदांसाठी : 1000/- रुपये ..

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे  https://examinationservices.nic.in/ या संकेतस्थळावर दिनांक 23.10.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी जाहिरात पाहा

Leave a Comment