Gokul Sugar Industries : गोकुळ साखर कारखाना लि.सोलापुर अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 132 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !

Spread the love

Gokul Sugar Industries : गोकुळ साखर कारखाना लि.सोलापुर अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 132 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमदेवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाइन / ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Gokul Sugar Industries Recruitment for various post , number of post vacancy – 132 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

पदनाम ( Post Name ) : यांमध्ये हेड टाईम किपर , एच ॲण्ड टी अकौटंट , शुगर सेल अकौंटंट , सहाय्यक अभियंता , मेकॅनिकल ड्राफ्टसमन , मिल फिटर ए , मिल फिटर बी , मिल ऑईलमन , क्रेन अनलोडर , बॉयलर अटैंडट , बॉयलर फायरमन , पंपमन , बॉयलिंग हाऊस , टर्नर , खलाशी , शिकाऊ उमेदवार ..

इनव्हायरमेंट अधिकारी , मॅन्यु केमिस्ट , लॅब इनचार्ज , ज्युस सुपरवायझर , कॉट्रीपल मेट , ई .टी.केमिस्ट , पॅनमन , सल्फिटेशन , सहाय्यक मशीलन ऑपरेटर इ. पदांच्या एकुण 132 रिक्त जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .

हे पण वाचा : भारतीय रेल्वे अंतर्गत सेक्शन कंट्रोलर पदाच्या 368 रिक्त जागेसाठी पदभरती ;

अर्ज प्रक्रिया : ऑनलाईन पद्धतीने gokulsugarhrd@gmail.com या मेलवर तर..

तर ऑफलाईन पद्धतीने : गोकुळ शुगर इंडस्ट्रिज लिमिटेड दत्तनगर मु.पो.धोत्री ता.द.सोलापुर जि.सोलापुर – 413228  या पत्यावर दिनांक 20.09.2025  पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी जाहिरात पाहा

Leave a Comment