सरकारी रुग्णालय नांदेड अंतर्गत गट ड ( शिपाई ) पदांच्या 44 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !

Spread the love

सरकारी रुग्णालय नांदेड अंतर्गत गट ड ( शिपाई ) पदांच्या 44 रिक्त जागेसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Government Hospital Nanded Recruitment for Class D post , number of post vacancy – 44 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

पदनाम (Post Name ) / पदांची संख्या :

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.रसशाळा सेवक01
02.शवविच्छेदन कक्षसेवक01
03.पहारेकरी06
04.माळी03
05.वसतीगृह सेवक01
06.सेवक02
07.कक्षसेवक15
08.न्हावी01
09.शिंपी01
10.धोबी01
11.खिदमती09
12.आवेष्टक01
13.यंत्र चालक02
 एकुण पदांची संख्या44

आवश्यक अर्हता : उमेदवार हे इयत्ता दहावी ( SSC ) उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .

हे पण वाचा : शिक्षक , अधिक्षक , क.लिपिक , ग्रंथपाल इ. पदांसाठी पदभरती ; अर्ज करायला विसरु नका .

अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी https://gacnanded.com/ या संकेतस्थळावर दिनांक 18.09.2025 ते दि.08.10.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी Click Here

Leave a Comment