Khushi Pawar प्रतिनिधी [ Government’s clarification regarding 18 months of outstanding DA arrears of employees/pensioners ] : सरकारी कर्मचारी / पेन्शन धारकांचा 18 महिने थकीत महागाई भत्ता बाबत सरकारकडून स्पष्टीकरण देण्यात आलेले आहेत .
18 महीने थकीत डी.ए : कोरोना महामारीच्या काळांमध्ये सरकारी कर्मचारी / पेन्शन धारकांच्या डी.ए वाढ मध्ये कपात करण्यात आलेली होती . सदर डी.ए वाढ नंतर लागु करण्यात आलेली नाही . केंद्रीय कर्मचारी परिषद ( Joint consultative mechanism ) ची सरकार मार्फत आयोजित बैठक सदर विषयावर चर्चा झाली .
सदर बैठकीत कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांसोबतच 18 महिने थकीत डी.ए बाबत प्रश्न उपस्थित करण्यात आलेला होता . यावर केंद्र सरकारकडून स्पष्टीकरणे देण्यात आले आहेत .
18 महीने थकीत डी.ए का मिळावा : कोरोना काळांमध्ये फ्रंट लाईन कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे कर्तव्य बजावले आहेत . त्यामुळे त्यांना सदर 18 महिने ( मार्च 2020 ते जुन 2021 ) या काळातील डी.ए थकबाकी मिळणे आवश्यक असल्याची बाब कर्मचाऱ्यांकडून नमुद करण्यात आलेली होती .
18 महिने डी.ए थकबाकी बाबत सरकारचे स्पष्टीकरण : सरकारकडून यापुर्वी स्पष्ट केल्याप्रमाणे 18 महिने डी.ए थकबाकी देण्यास नकार देण्यात आला आहे . यावर अधिक स्पष्टीकरण देताना सांगितले कि , कोरोना काळांमध्ये सरकारची आर्थिक स्थिती अधिकच बिकट होती , तर उपलब्ध निधी हा कोराना महामारी निर्मुलन करीता वापरण्यात आला ..
यामुळे कर्मचाऱ्यांना 18 महिने डी.ए थकबाकी देणे शक्य होणार नसल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहेत .
- पुढील 24 तासात राज्यातील या जिल्ह्यांमध्ये जोरदार तुफान पावसाचा अलर्ट जारी ; जाणून घ्या सविस्तर अंदाज !
- कर्मचारी / पेन्शन धारकांचा 18 महिने थकीत डी.ए थकबाकी बाबत सरकारचे स्पष्टीकरण ; जाणून घ्या सविस्तर !
- खुशखबर : राज्य कर्मचाऱ्यांना जुलै महिन्याच्या वेतन / पेन्शन देयकासोबत 55% दराने डी.ए चा मिळणार लाभ !
- शिक्षकांसाठी मोठा महत्वपुर्ण निर्णय निर्गमित ; GR दि.16 जुन 2025
- New Pay Commission : आठवा वेतन आयोग संदर्भातील काही महत्वपुर्ण बाबी ; जाणुन घ्या सविस्तर अपडेट !