मुक्त विद्यापीठ अंतर्गत हे महत्वपूर्ण सर्टिफिकेट अभ्यासक्रम कोर्सेस करता येणार ऑनलाइन !

Spread the love

Khushi Pawar ( IGNO online certificate programme ) : मुक्त विद्यापीठ दिल्ली अंतर्गत विविध अभ्यासक्रम पूर्ण करता येतात , या विद्यापीठ अंतर्गत काही महत्त्वपूर्ण सर्टिफिकेट प्रोग्राम ऑनलाईन पद्धतीने करता येतात . अशा ऑनलाइन पद्धतीने पूर्ण करता येणारे सर्टिफिकेट प्रोग्रामची यादी या लेखामध्ये जाणून घेवूयात..

इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ दिल्ली अंतर्गत , ऑनलाइन पद्धतीने पूर्ण केलेले अभ्यासक्रम हे ऑफलाइन पद्धतीने केलेले अभ्यासक्रम करिता समकक्ष अभ्यासक्रम असणार आहेत. सदर ऑनलाईन पद्धतीने करता येणाऱ्या सर्टिफिकेट कोर्सेस ची यादी पुढील प्रमाणे पाहू शकता ..

1. Certificate in Russian language

2. Certificate in arbicc language

3. Certificate in information technology

4. Certificate in library and information science

5. Certificate in peace studies and conflict management

6. Certificate in tribal studies

7. Certificate in Urdu language

8. Certificate communicative Sanskrit

9. Certificate food and nutrition

10. Certificate in French language

11. Certificate in rural development

12. Certificate Spanish language and culture

13. PG certificate in Gandhi and peace studies

14. Post graduate certificate in agriculture policy .

Leave a Comment