Maha Metro : महाराष्ट्र मेट्रो रेल  कॉर्पोरेशन अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; Apply Now !

Spread the love

Maha Metro : महाराष्ट्र मेट्रो रेल  कॉर्पोरेशन नागपुर अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्यांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Maha- metro recruitment for various post , number of post vacancy – 33 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of post ) :  यांमध्ये मुख्य प्रकल्प व्यवस्थापक , उप- महाव्यवस्थापक ( जमीन मुद्रीकरण ) , उप – महाव्यवस्थापक ( सुरक्षितता व प्रशिक्षण ) , उप महाव्यवस्थापक ( ई ॲण्ड एम ) , विभाग अभियंता , विभाग अभियंता ( सिग्ग्रलिंग ) , …..

विभाग अभियंता ( टेलिकॉम व एफसी ) , विभाग अभियंता ( विद्युत पुरवठा ) , विभाग अभियंता ( ओएचई /टीआरडी ) विभाग अभियंता ( आय टी ) इ . पदांच्या 33 रिक्त जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .

हे पण वाचा : आठवा वेतन आयोगात पे लेव्हल S 1 ते S 15 पर्यंतचे सुधारित मुळ वेतनश्रेणी तक्ता ; फिटमेंट फॅक्टर 2.00 प्रमाणे !

आवश्यक अर्हता : पदनिहाय सविस्तर अर्हता पाहण्यासाठी खाली नमुद जाहीरात पाहा ..

अर्ज प्रक्रिया : ऑफलाईन स्पीड पोस्टद्वारे दि.10.10.2025 पर्यंत General Manager HR Maharashtra metro rail corporation ltd. Metro bhawan near dikshabhoomi NAGPUR – 440010 या पत्यावर सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी जाहिरात पाहा

Leave a Comment