Khushi Pawar प्रतिनिधी [ mahagai Bhatta vadh shasan nirnay ] : राज्यातील आखिल भारतीय सेवेतील वेतन धारक तसेच निवृत्तीवेतन धारक त्याचबरोबर कुटुंब निवृत्ती वेतन धारकांच्या डी.ए मध्ये वाढ करणेबाबत आज दिनांक 15.05.2025 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
महाराष्ट्र राज्यातील आखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना माहे मे महिन्याच्या वेतन देयकासोबत डी.ए मध्ये 02 वाढ करणेबाबत तसेच माहे 01.01.2025 पासुन डी.ए थकबाकी अदा करणेबाबत अधिकृत्त शासन निर्णय .

महाराष्ट्र राज्यातील आखिल भारतीय सेवेतील निवृत्त अधिकारी तसेच कुटुंबनिवृत्ती धारक पेन्शन धरकांना माहे मे महिन्याच्या पेन्शन देयकासोबत डी.ए मध्ये 02 वाढ करणेबाबत तसेच माहे 01.01.2025 पासुन डी.ए थकबाकी अदा करणेबाबत अधिकृत्त शासन निर्णय .

यामुळे राज्यातील उर्वरित अधिकारी / कर्मचारी यांना सदर 02 टक्के डी.ए वाढ बाबत लवकरच निर्णय निर्गमित केला जाणार आहे .
कर्मचारी / पेंशन धारक तसेच इतर महत्वपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करून आमच्या whatsapp ग्रूप मध्ये सामील व्हा..