MAHA TET : महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2025 ; अर्ज करायला विसरु नका !

Spread the love

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2025 अंतर्गत पात्र उमदेवारांची ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Maha TET 2025 Exam 2025 ) सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

परीक्षेचे नाव : शिक्षक पात्रता परीक्षा ( TET ) 2025

अर्हता :

इयत्ता 1 ली ते 5 वी ( पेपर I ) साठी : 50 टक्के गुणांसह 12 वी , डी.टी.एड

इयत्ता 6 वी ते 8 वी ( पेपर II ) साठी : 50 टक्के गुणांसह 12 वी उत्तीर्ण , बी.ए / बी.एस्सी बी.एड / B.A.ed / B.sc .ed

हे पण वाचा : महाराष्ट्र मेट्रो रेल  कॉर्पोरेशन अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; Apply Now !

परीक्षा शुल्क :

फक्त पेपर – 01 किंवा फक्त पेपर 02 साठी : खुला प्रवर्ग करीता 1000/- रुपये तर SC / ST /दिव्यांग प्रवर्ग करीता 700/- रुपये

पेपर 01 व पेपर 02 साठी : खुला प्रवर्ग करीता 1200/- रुपये तर SC / ST / दिव्यांग प्रवर्ग करीता 900/- रुपये ..

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी Click Here

Leave a Comment