देहू रोड ऑर्डनन्स फॅक्टरी पुणे अंतर्गत आत्ताची नविन पदभरती ; लगेच करा आवेदन .

Spread the love

देहू रोड ऑर्डनन्स फॅक्टरी पुणे अंतर्गत आत्ताची नविन पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Ordnance Factory Dehu Road Recruitment for Project Engineer post , number of post vacancy – 14 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of post ) : यांमध्ये पदवीधर / डिप्लोमा प्रोजेक्ट इंजिनिअर पदांच्या एकुण 14 रिक्त जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .

आवश्यक अर्हता : उमेदवार हे एमआयएल ग्रुप ऑफ फॅक्‍टरीज अथवा दारुगोळा / स्फोटके तयार करणाऱ्या कारखान्यांमधून पदवी अथवा डिप्लोमा प्रशिक्षणार्थी व बी.ई / बी.टेक अथवा डिप्लोमा केमिकल / आयटी / सिव्हिल अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .

वयोमर्यादा (Age Limit ) : दिनांक 03.10.2025  रोजी उमेदवाराचे कमाल वय हे 30 वर्षापर्यंत असणे आवश्यक असेल .यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयात 05 तर इतर मागास प्रवर्ग करीता वयात 03 वर्षे सुट देण्यात येईल .

हे पण वाचा : महाराष्ट्र मेट्रो रेल  कॉर्पोरेशन अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ;

अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने The Chief General Manager ordanace factory dehuroad , A unit of munitions india ltd. Govt. of India Enterprises ministry of defence dist pune 412101  या पत्यावर दिनांक 03.10.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी   जाहिरात पाहा

Leave a Comment