शिक्षक पदासारखे दुसऱ्या पदांच्या समस्या मांडण्यासाठी कोणी वाली नाही ; जाणून घ्या कर्मचाऱ्यांच्या व्यथा !
Khushi Pawar प्रतिनिधी [ There is no one to raise issues of other posts like the teaching post. ] : राज्य सरकारच्या विधानपरिषदेत शिक्षकांडून निवडुन आलेल्या 07 शिक्षक आमदारांकडून शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केला जातो . परंतु इतर पदांच्या समस्या मांडण्यासाठी कोणली वालीच नसल्याने , इतर पदांचे बरेच प्रश्न प्रलंबित राहतात असे कर्मचारी संघटनांचे मत … Read more