New Pay Commission : वेतन आयोगाचा संक्षिप्त आढावा ; जाणुन घ्या सविस्तर ..
Khushi Pawar प्रतिनिधी [ Brief overview of the Pay Commission ] : नविन / आठवा वेतन आयोगाचा संक्षिप्त आढावा या लेखांमध्ये सविस्तरपणे जाणून घेवूयात .. सरकारी कर्मचाऱ्यांना नविन वेतन आयोग लागु करणेबाबत , केंद्र सरकारकडून प्राथमिक कामकाजास सुरुवात करण्यात आली आहे . सदर नविन वेतन आयोगासाठी आवश्यक मागणीचे निवेदन केंद्रीय एनसी – जेसीएम या कर्मचारी … Read more