पुढील 48 तासात राज्यात राज्यातील या जिल्ह्यांना वादळी वाऱ्यांसह पावसाचा रेड अलर्ट जारी ; जाणून घ्या सविस्तर अंदाज .
Khushi Pawar प्रतिनिधी [ rain update news ] : हवामान खात्याने राज्यातील काही जिल्ह्यांना पुढील 48 तासांमध्ये वादळी -वाऱ्यांसह पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे . अरबी समुद्रातील कमी दाबाचा पट्टा अधिकच तिव्र झाल्याने , राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी – वारे अधिक सक्रिय झााले आहे , यामुळे किनारपट्टीवरील जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला … Read more