निवृत्त NPS धारकांसाठी मोठी अपडेट ; नविन पेन्शन योजना प्राप्ती करीता 30 जुनपर्यंत करावे लागणार आवेदन !
Khushi Pawar प्रतिनिधी [ Applications for the new pension scheme will have to be submitted by June 30 ] : केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय पेन्शन योजना ( NPS ) योजना ऐवजी एक पर्याय उपलब्ध करुन देण्यात आला असून , त्याऐवजी एकीकृत राष्ट्रीय पेन्शन योजना ( UPS ) पेन्शन योजना लागु करण्यात आली आहे . … Read more