दिनांक 20 मे रोजी राज्य कर्मचारी संदर्भात निर्गमित करण्यात आले 03 IMP शासन निर्णय ( GR)
Khushi Pawar प्रतिनिधी [ state employee Shasan Nirnay dated 20 May ] : दिनांक 20 मे 2025 रोजी राज्य कर्मचारी संदर्भात निर्गमित करण्यात आलेले महत्त्वपूर्ण शासन निर्णय ( GR ) पुढील खालील प्रमाणे पाहूयात . 01. बदली करण्यास सक्षम प्राधिकारी : कृषी व पदुम विभाग मार्फत निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार घटक व गट ड … Read more