राज्य शासनाकडुन कर्मचाऱ्यांच्या विविध रजा संदर्भात निर्गमित / सुधारणा करण्यात आलेले महत्वाचे संकलित शासन निर्णय / अधिसूचना !
Khushi Pawar प्रतिनिधी [ state employee all leave shasan Nirnay ] : राज्य शासनाकडुन आत्तापर्यंत रजेमध्ये काळानुरुप अनेक बदल केलेले आहेत . यासंदर्भात राज्य शासनाकडुन वेळोवेळी शासन निर्णय / अधिसुचना निर्गमित करण्यात आलेली आहे . याबाबत सर्व शासन निर्णय व अधिसूचनांची एकत्रित संकलन करण्यात आलेले असून रजेसंदर्भात सर्व संकलित करण्यात आलेले GR व अधिसूचना सविस्तरपणे … Read more