महागाई भत्ता मध्ये 02 टक्के वाढ ; अखेर महाराष्ट्र राज्य शासनांकडून शासन निर्णय ( GR ) निर्गमित दि.15.05.2025
Khushi Pawar प्रतिनिधी [ 02 percent increase in dearness allowance; Finally, Government Decision (GR) issued by the Finance Department on 15.05.2025 ] : महागाई भत्ता मध्ये 02 टक्के वाढ करणेबाबत , महाराष्ट्र राज्य शासनांकडून दिनांक 15 मे 2025 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे . सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक 15 मे 2025 रोजीच्या शासन … Read more