PGCIL : पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांच्या 800+ रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !

Spread the love

PGCIL : पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांच्या 800+ रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( PGCIL Recruitment for various post , number of post vacancy – 800+ ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

अ.क्रपदनाम
01.आयटी अप्रेंटिस ( इलेक्ट्रिकल )
02.डिप्लोमा अप्रेंटिस ( इलेक्ट्रिकल)
03.डिप्लोमा अप्रेंटिस ( सिव्हिल )
04.पदवीधर अप्रेंटिस ( इलेक्ट्रिकल)
05.पदवीधर अप्रेंटिस ( सिव्हिल)
06.पदवीधर अप्रेंटिस ( इले.& टेलि.)
07.पदवीधर अप्रेंटिस ( संगणक विज्ञान)
08.ऑफीस मॅनेजमेंट डिप्लोमा
09.एचआर एक्झिक्युटिव्ह
10.सचिवालय सहाय्यक
11.CSR एक्झिक्युटिव्ह
12.विधी एक्झिक्युटिव्ह
13.पीआर सहाय्यक
14.राजभाषा सहाय्यक
15.ग्रंथालय प्रोफेशनल सहाय्यक
एकुण पदांची संख्या800+

आवश्यक अर्हता : पदनिहाय सविस्तर अर्हता पाहण्यासाठी खाली नमुद जाहीरात पाहावी .

हे पण वाचा : आठवा वेतन आयोग मध्ये असे असतील विशेष बदल ; कर्मचाऱ्यांना आर्थिक व सेवाविषयक अतिरिक्त लाभ !

वयोमर्यादा ( Age Limit ) : उमेदवाराचे किमान वय हे 18 वर्षे पुर्ण असणे आवश्यक असेल .

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमदेवारांनी आपले आवेदन हे  https://careers.powergrid.in/ या संकेतस्थळावर दिनांक 06.10.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment