SBI : भारतीय स्टेट बँकेत विविध पदांच्या 122 रिक्त जागेसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमदेवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत .
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | व्यवस्थापक ( Product Digital Platforms ) | 34 |
| 02. | उप-व्यवस्थापक ( Product Digital Platforms ) | 25 |
| 03. | व्यवस्थापक ( Credit Analyst ) | 63 |
| एकुण पदांची संख्या | 122 |
आवश्यक अर्हता :
पद क्र.01 साठी : 60 टक्के गुणांसह बी.ई / बी.टेक इन आयटी / संगणक विज्ञान / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / एमसीए
पद क्र.02 साठी : 60 टक्के गुणांसह बी.ई / बी.टेक इन आयटी / संगणक विज्ञान / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / एमसीए
पद क्र.03 साठी : कोणतीही पदवी , एमबीए / PGDBA / PGDBM /MMS / CA / CFA / ICWA
परीक्षा शुल्क : जनरल / ओबीसी / आ.दु.घ करीता 750/- रुपये तर मागास / अपंग प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारली जाणार नाही .
अर्ज करण्याची शेवटची दिनांक : 02.10.2025
अर्ज करण्यासाठी :
पद क्र.01 व 02 साठी : Apply Now
पद क्र.03 साठी : Apply Now
For More Detail :
पद क्र.01 व 02 साठी : जाहिरात पाहा
पद क्र.03 साठी : जाहिरात पाहा