खुशी पवार प्रतिनिधी [ Seventh Pay Commission’s final DA increase figures announced; know the detailed information ] : सरकारी कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा शेवटचा महागाई भत्ता वाढीची आकडेवारी समोर आली आहे , या संदर्भातील सविस्तर आकडेवारी पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..
महागाई भत्ता : सध्या सरकारी कर्मचारी / पेन्शनधारकांना 55 टक्के दराने मिळत आहे , आता यांमध्ये माहे जुलैची डी.ए वाढ केली जाणार आहे , सदर जुलै 2025 ची डी.ए वाढ ही सातवा वेतन आयोगातील शेवटची डी.ए वाढ असणार आहे .
कारण दिनांक 01.01.2026 पासुन नविन वेतन आयोग लागु होईल , यामुळे डी.ए ची नविन आकडेवारी जाहीर केली जाईल , नविन वेतन आयोगांध्ये डी.ए चे दर पुन्हा शुन्य टक्के होतील . तर इतर देय भत्ते मध्ये वाढ केली जाईल .
शेवटचा महागाई भत्ता : सातवा वेतन आयोगातील जुलै 2025 चा शेवटचा डी.ए वाढ असणार आहे . ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकाच्या आधारे विचार केला असता , जुलै 2025 मध्ये कर्मचाऱ्यांच्या डी.ए मध्ये 3 टक्के वाढ केली जावू शकते .
सरकारी कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी 2025 पासुन 55 टक्के दराने डी.ए वाढ लागु करण्यात आलेली आहे . आता यांमध्ये जुलै 2025 पासुन परत 3 टक्के वाढ लागु करण्यात येईल . यामुळे कर्मचाऱ्यांचा शेवटचा महागाई भत्ताचा दर हा 58 टक्के इतका असेल .
- शिक्षकांसाठी मोठा महत्वपुर्ण निर्णय निर्गमित ; GR दि.16 जुन 2025
- New Pay Commission : आठवा वेतन आयोग संदर्भातील काही महत्वपुर्ण बाबी ; जाणुन घ्या सविस्तर अपडेट !
- सातवा वेतन आयोगाच्या शेवटच्या डी.ए वाढीची आकडेवारी जाहीर ; जाणून घ्या सविस्तर माहिती !
- सरकारी कर्मचाऱ्यांना परत जुनी पेन्शन लागु करण्याची सरकारची तयारी ; अखोरेखित करण्यात आले हे मुद्दे !
- राज्य कर्मचारी / पेन्शन धारकांना जुन महीन्यांच्या वेतन / पेन्शन देयकासोबत मिळणार हे 02 मोठे आर्थिक लाभ ; GR निर्गमित !