श्री.शुभलक्ष्मी सहकारी सोसायटी लि.नागपुर अंतर्गत लिपिक , शिपाई पदासाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Shri Shubhalakshmi credit co-op society ltd. Recruitment for clerk & peon post , number of post vacancy – 06 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | लिपिक | 04 |
| 02. | शिपाई | 02 |
| एकुण पदांची संख्या | 06 |
आवश्यक अर्हता :
पद.क्र.01 साठी : कोणतीही पदवी , संगणक ज्ञान , मराठी व इंग्रजी टायपिंग
हे पण वाचा : कॅनरा बँकेत तब्बल 3500 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
पद क्र.02 साठी : 10 वी पास
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे श्री.शुभलक्ष्मी क्रेडिट सहकारी सोसायटी लि.भंडारा रोड झाशी राणी चौक पारडी नागपुर 35 या पत्यावर दिनांक 09.10.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी जाहिरात पाहा
- श्री.शुभलक्ष्मी सहकारी सोसायटी अंतर्गत लिपिक , शिपाई पदासाठी पदभरती ; लगेच करा आवेदन ..
- केवळ महिलांकरीता लेखनिक पदांसाठी पदभरती ; अर्ज करायला विसरु नका ..
- SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत तब्बल 3073 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- BEL : भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या 610 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- जिल्हा परिषद अंतर्गत प्राथमिक शिक्षक ( इ.1 ली ते 8 वी साठी ) पदासाठी पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !