Khushi Pawar प्रतिनिधी [ Some important matters related to the Eighth Pay Commission; Know the detailed update. ] : सरकारी कर्मचाऱ्यांना दिनांक 01.01.2026 पासुन नविन म्हणजेच आठवा वेतन आयोग लागु करण्यात येणार आहे , यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ, तसेच पेन्शन धारकांच्या पेन्शन मध्ये देखिल वाढ होईल .
किमान व कमाल फिटमेंट फॅक्टर : केंद्रीय कर्मचारी युनियन मार्फत केलेल्या मागणीनुसार , किमान फिटमेंट फॅक्टर 2.00 तर कमाल 2.50 पट फिटमेंट फॅक्टर नुसार आठवा वेतन आयोगामध्ये सुधारित वेतनश्रेणी लागु करण्याचे निवेदन देण्यात आले आहेत .
नविन वेतन आयोगामध्ये अतिरिक्त भत्याची मागणी : सध्याच्या युगामध्ये मोबाईलचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे , शिवाय प्रशासकीय कामकाज करीता मोबाईलचा वापर कर्मचाऱ्यांकडून केला जातो . याकरीता दरमहा मोबाईल खर्च भत्ता देण्याची मागणी कर्मचाऱ्यांकडून होत आहे .
इतर देय भत्ते बाजारमुल्यानुसार देण्याची मागणी : कर्मचाऱ्यांना दिला जाणारे भत्ते हे बाजारमुल्यापेक्षा वेगळे असते , सदर भत्ते हे वेतनश्रेणीवर अवलंबून असते . तर सदर भत्ते हे वेतनश्रेणीवर अवलंबून न ठेवता बाजारमुल्यावर आधारित देण्याची मागणी होत आहे .
तसेच कि , कमी वेतनश्रेणी असणाऱ्या कर्मचाऱ्यांस कमी घरभाडे , वाहन भत्ता दिला जातो . यामुळे सदर कर्मचाऱ्यास आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो . यामुळे सदर भत्ते हे बाजारमुल्यानुसार करण्याची मागणी होत आहे .
वेतनवाढ कामाच्या आधारावर : सरकारी कर्मचाऱ्यांना दरवर्षी वार्षिक वेतनवाढ माहे जुलै महिन्यात दिली जाते . सदर वेतनवाढ देताना आता कामाच्या आधारावर दिले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे .
कर्मचारी / पेंशन धारक तसेच इतर महत्वपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करून आमच्या whatsapp ग्रूप मध्ये सामील व्हा..
- श्री.शुभलक्ष्मी सहकारी सोसायटी अंतर्गत लिपिक , शिपाई पदासाठी पदभरती ; लगेच करा आवेदन ..
- केवळ महिलांकरीता लेखनिक पदांसाठी पदभरती ; अर्ज करायला विसरु नका ..
- SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत तब्बल 3073 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- BEL : भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या 610 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- जिल्हा परिषद अंतर्गत प्राथमिक शिक्षक ( इ.1 ली ते 8 वी साठी ) पदासाठी पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !
