@Khushi Pawar प्रतिनिधी [ State employees will get DA benefit at the rate of 55% along with the salary/pension payment for the month of June. ] : जुलै महीन्याच्या वेतन / पेन्शन देयकासोबत राज्य कर्मचाऱ्यांना वाढीव 55 टक्के दराने महागाई भत्ता लाभ लागु केला जावू शकतो .
पावसाळी अधिवेशन : सध्या राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे , या अधिवेशनांमध्ये राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भात डी.ए वाढीचा निर्णय होण्याची मोठी शक्यता आहे . कारण प्राप्त माहितीनुसार वित्त विभाग मार्फत डी.ए वाढीचा प्रस्ताव सदर अधिवेशनांमध्ये सादर करण्यात आलेला आहे .
डी.ए वाढीचा अधिकार कोणाला ? : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढ करण्याचा अधिकार हा राज्याचे मा.मुख्यमंत्री यांना असतो . याकरीता वित्त विभाग मार्फत मंजूरी दिली जाते . व वित्त विभाग मार्फतच अधिकृत्त शासन निर्णय निर्गमित केला जातो .
जुन महिन्यांच्या वेतन / पेन्शन सोबत डी.ए वाढीची अपेक्षा : केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना दि.01.01.2025 पासुन 02 डी.ए वाढ लागु करण्यात आलेली आहे , त्याच धर्तीवर राज्यातील सरकारी कर्मचारी तसेच पेन्शन धारकांच्या डी.ए मध्ये वाढ लागु करण्यात येणार आहे .
महागाई भत्ता वाढीचा अधिकृत्त शासन निर्णय निर्गमित झाल्यानंतर जुलै महिन्यांच्या वेतन / पेन्शन देयकासोबत दिनांक 01.01.2025 पासुन डी.ए थकबाकीसह 55 टक्के दराने ( वाढीव 02 टक्के ) महागाई भत्ता लागु करण्यात येईल .
अधिवेशनांमध्ये विविध प्रलंबित प्रश्न मार्गी लावले जातात , यामुळे कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित डी.ए वाढीबाबतचा निर्णय घेतला जाईल .
- खुशखबर : राज्य कर्मचाऱ्यांना जुलै महिन्याच्या वेतन / पेन्शन देयकासोबत 55% दराने डी.ए चा मिळणार लाभ !
- शिक्षकांसाठी मोठा महत्वपुर्ण निर्णय निर्गमित ; GR दि.16 जुन 2025
- New Pay Commission : आठवा वेतन आयोग संदर्भातील काही महत्वपुर्ण बाबी ; जाणुन घ्या सविस्तर अपडेट !
- सातवा वेतन आयोगाच्या शेवटच्या डी.ए वाढीची आकडेवारी जाहीर ; जाणून घ्या सविस्तर माहिती !
- सरकारी कर्मचाऱ्यांना परत जुनी पेन्शन लागु करण्याची सरकारची तयारी ; अखोरेखित करण्यात आले हे मुद्दे !