पावसाळी अधिवेशनात राज्य कर्मचारी संदर्भात उपस्थित प्रश्न – उत्तरे  ; जाणून घ्या सविस्तर !

Khushi Pawar [ Questions and answers regarding state employees during the monsoon session ] : सध्या सुरू असणाऱ्या पावसाळी अधिवेशनामध्ये राज्यातील विविध प्रश्न सदस्याकडून उपस्थित केले जात आहेत . यावर संबंधित मंत्र्यांकडून प्रश्न – उत्तरे व आगामी नियोजन स्पष्ट करण्यात येत आहेत . यामध्ये राज्यातील कर्मचाऱ्यांच्या संदर्भात उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नावर संबंधित मंत्र्यांकडून उत्तर देण्यात … Read more