कर्मचारी / पेन्शन धारकांचा 18 महिने थकीत डी.ए थकबाकी बाबत सरकारचे स्पष्टीकरण ; जाणून घ्या सविस्तर !
Khushi Pawar प्रतिनिधी [ Government’s clarification regarding 18 months of outstanding DA arrears of employees/pensioners ] : सरकारी कर्मचारी / पेन्शन धारकांचा 18 महिने थकीत महागाई भत्ता बाबत सरकारकडून स्पष्टीकरण देण्यात आलेले आहेत . 18 महीने थकीत डी.ए : कोरोना महामारीच्या काळांमध्ये सरकारी कर्मचारी / पेन्शन धारकांच्या डी.ए वाढ मध्ये कपात करण्यात आलेली होती . … Read more