अर्जित रजा रोखीकरणाचा लाभ या आठ प्रकरणीच ; वित्त विभाग शासन निर्णय ..
Khushi Pawar प्रतिनिधी ( Arjit Leave GR ) : अर्जित रजा साठविणे व रजेचे रोखीकरण करणे यांच्या कमाल मर्यादा मध्ये वाढ करणे तसेच कोणत्या प्रकरणी कर्मचाऱ्यांना रजा अनुज्ञेय होईल , असे प्रकरणे वित्त विभागाच्या दिनांक 15 जानेवारी 2001 रोजीच्या निर्णयामध्ये नमुद करण्यात आलेले आहेत . सदर वित्त विभागाच्या शासन निर्णयानुसार , अर्जित रजा साठविण्याची मर्यादा … Read more