एकलव्य मॉडेल निवासी शाळा अंतर्गत शिक्षक , वॉर्डन , अकाउंटंट , सहाय्यक , परिचर इ. पदांच्या 7267 रिक्त जागेसाठी महाभरती !

एकलव्य मॉडेल निवासी शाळा अंतर्गत शिक्षक , वॉर्डन , अकाउंटंट , सहाय्यक , परिचर इ. पदांच्या 7267 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Eklavya Model Residential School Recruitment for various Teaching & Non Teaching … Read more