खुल्लर समिती अहवालानुसार “या” 105 पदांना लागू केल्या सुधारित वेतनश्रेणी ; पाहा सविस्तर सुधारित वेतनश्रेणीसह पदांची यादी .
Khushi Pawar प्रतिनिधी [ As per the Khullar Committee report, revised pay scales have been implemented for “these” posts; see detailed list of posts with revised pay scales. ] : राज्य सरकारने नेमलेली खुल्लर समितीने आपला अहवाल राज्य सरकारकडे सादर केला असून , सदर समितीने जोडपत्र एक नुसार 71 पदांना तर जोडपत्र दोन नुसार 34 … Read more