व्यवसाय करायला लाजु नका , तर ग्रामीण भागापासुन करा या प्रकारचे व्यवसाय व मिळवा प्रतिमहा लाखो रुपयांचे उत्पन्न !

Khushi Pawar प्रतिनिधी [ Business Ideas ] : आपण मराठी लोकं व्यवसाय करायला खुप लाजत असतो , तर हेच सिंधी , मारवाड , बिहारी लोकांच्या रक्तातच व्यवसाय करण्याचा अंश असतो . त्या लोकांनुसार आपण देखिल आपल्यात बदल करुन व्यवसायाला सुरुवात करु शकता . व्यवसाय करण्यासाठी प्रथम आपल्यामध्ये जिद्द हवी असते , त्यानंतर भांडवलचा विचार करायचा … Read more