आजच्या AI तंत्रज्ञान आधुनिक युगामध्ये सरकारी अधिकारी / कर्मचाऱ्यांना “या” नविन भत्याची मागणी !

Khushi Pawar प्रतिनिधी : आजच्या आर्टिफिशल इंटेलिजन्स युगाात सरकारी अधिकारी / कर्मचाऱ्यांना नविन भत्ता अदा करण्याची मागणी केली जात आहे . सध्याचे वाढते आधुनिक वापर व त्यावर होणारा खर्च या बाबी यांमध्ये नमुद केल्या गेल्या आहेत . AI : आर्टिफिशन इंटेलिजन्स – हे आत्ताचे नविन आधुनिक युगाची सुरुवात झाली आहे . यांमध्ये आपण जुन्या बाबींचा … Read more