GMC : सरकारी वैद्यकीय महाविद्यालय मिरज अंतर्गत गट ड ( शिपाई ) पदांच्या 263 रिक्त जागेसाठी सरळसेवा पद्धतीने पदभरती !

GMC : सरकारी वैद्यकीय महाविद्यालय मिरज अंतर्गत गट ड ( शिपाई ) पदांच्या 263 रिक्त जागेसाठी सरळसेवा पद्धतीने पदभरती , राबविण्यात येत असून , पात्र उमदेवारांनी ऑनलाईन पद्धतीने दि.07.10.2025 पर्यंत आवेदन सादर करायचे आहेत . ( Government hospital miraj recruitment for class D post , number of post vacancy – 263 ) पदाचा सविस्तर तपशिल … Read more