MAHA TET : महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2025 ; अर्ज करायला विसरु नका !

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2025 अंतर्गत पात्र उमदेवारांची ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Maha TET 2025 Exam 2025 ) सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात . परीक्षेचे नाव : शिक्षक पात्रता परीक्षा ( TET ) 2025 अर्हता : इयत्ता 1 ली ते 5 वी ( पेपर I ) साठी : 50 टक्के गुणांसह 12 … Read more