राज्य कर्मचारी तसेच पेन्शनधारकांच्या बाबतीत आताच्या काही प्रमुख घडामोडी ..

Khushi Pawar प्रतिनिधी : (Employee News) – राज्य सरकारी अधिकारी  / कर्मचारी त्याचबरोबर पेन्शनधारकांच्या बाबतीत आताच्या काही प्रमुख घडामोडी “या” वृत्तामध्ये सविस्तरपणे जाणून घेवूयात . वेतन त्रुटी निवारण समिती अहवाल : महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या सातवा वेतन आयोगामध्ये (7th Pay) असणाऱ्या वेतन त्रुटी दूर करण्याकरिता न्यायालयाच्या निर्देशाने , गठीत करण्यात आलेल्या समितीने … Read more